टाटा मोटर्सचा निव्वळ / टाटा मोटर्सचा निव्वळ नफा दहा हजाराच्या घरात, यंदा तीनपटीने वाढ

May 27,2011 04:23:49 PM IST

टाटा मोटर्सचा निव्वळ नफा दहा हजाराच्या घरात, यंदा तीनपटीने वाढ

टाटा ग्रुपची मोठी कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने यंदाच्या वर्र्षी उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच निव्वळ नफा ९ हजार २७३ करोड रुपये मिळविला आहे. २१-२११ या आर्थिकवर्षात कंपनीचा तीन पटीने अधकि नफा मिळवला आहे. गेल्या आर्थिकवर्षात कंपनीचा २५७१ कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. याबरोबरच कंपनीच्या भागभांडवलात वाढ होऊन ते १ लाख २३ हजार १३३ करोड रुपये इतके झाले आहे. गेल्या आर्थिकवर्षात ते ९२ हजार ५१९ कोटी रुपये होते. २१-२१११ या आर्थिकवर्षात कंपनीच्या वाहनविक्रीत सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीची या काळात १0 लाख ८१ हजार वाहने विकली गेली होत.X