आपल्या घरी आहे / आपल्या घरी आहे 'या' कंपनीचे डीटीएच कनेक्शन? तर फक्त 99 रूपयांमध्ये पाहू शकता 256 चॅनल्स

दिव्य मराठी वेब टीम

Nov 07,2018 02:28:00 PM IST

न्यूज डेस्क - टाटा स्कायच्या बऱ्याच ग्राहकांना कदाचित माहिती नसेल की कंपनीच्या सर्वात स्वस्त पॅकची किंमत फक्त 99 रुपये आहे. कंपनीच्या या पॅकची वैधता एक महिना आहे. यात हिंदी मूव्हीज, हिंदी एंटरटेनमेंट, हिंदी न्यूज, इन्फोटेनमेंट, स्पोर्ट्स, म्युझिकसह मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांचे चॅनल्स समाविष्ट आहेत.

99 रुपयांत 256 चॅनल्स
'My 99 Pack' असे या टाटा स्कायच्या स्वस्त पॅकचे नाव आहे. कंपनी यात 256 चॅनल्स देते. यात Star आणि Z सह एकूण 4 Entertainment चॅनेल आणि 10 Movies चॅनेल समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, यात Star Sport 2 हे स्पोर्ट्स चॅनल देखील असेल. त्यासह ओडिया, मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तामिळी, तेलुगू यासारख्या अनेक प्रादेशिक भाषांचे चॅनल्स आहेत.

धमाका पॅकपेक्षा जास्त चॅनल्स
कंपनीच्या प्रिमीयम 'धमाका पॅक' या प्रारंभिक पॅकची किंमत 220 रुपये असून यामध्ये 234 चॅनेल येतात. याचा अर्थ 'My 99 Pack' च्या तुलनेत त्यामध्ये 22 चॅनल्स जास्त येतात. तथापि 'धमाका पॅक'मध्ये Entertainment चॅनल्स जास्त आहेत. तर My 99 पॅकमध्ये प्रादेशिक चॅनल्स जास्तीचे आहेत.


हिंदी Entertainment चॅनल्स लिस्ट
Dangal, Rishtey, STAR Utsav, Zee Anmol

हिंदी Movies चॅनल्स लिस्ट
B4U Movies, Bflix Movies, Maha Movie, Multiplex, Rishtey Cineplex, Sky Star, Star Utsav Movies, Surya Cinema, UTV Movies, Zee Anmol Cinema

हिंदी News चॅनल्स लिस्ट
APN, Bharat Samachar, Hindi Khabar, HNN 24x7, India News, India News Haryana, India TV, Janta TV, Khabarain Abhi Tak, MH One News, News 11, News 24, News India, News Live, News Nation, News State MP CG, News1 India, OK India, Patrika TV Rajasthan, Prime News, Sudarshan News, Swaraj Express SMBC, Total TV, Zee Hindustan

Infotainment चॅनल्स लिस्ट
Epic

Sports चॅनल्स लिस्ट
Star Sports 2

Music चॅनल्स लिस्ट
B4U Music, E24

Regional चॅनल्स लिस्ट
Anjan TV, Bansal News, Bhojpuri Cinema, Big Ganga, Dabangg, Dishum, First India Rajasthan, Gulistan News, IBC 24, India News MP CH, India News Rajasthan, India News UP UK, News State UP UK, Oscar Bhojpuri Movies, Sangeet Bhojpuri, Zee Bihar Jharkhand, Zee UP UK

X
COMMENT