आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Teacher Asked, For Mid Day Meal Not Made From December 10 Then Headmaster Beat Him

छोट्याशा गोष्टीचा मुख्याध्यापीकेला आला राग, शिक्षकाला दिली अशी शिक्षा, आधिकाऱ्याने केले सस्पेंड...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कटिहार(बिहार)- सहाय्यक शिक्षक अब्दुस शकूरला मुख्याध्यापीका सोनी कुमारीने बुटाने मारले. प्रकरण हालबैदा गावातील प्राथमिक विद्यालयचा आहे. शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणारा आहार 10 डिसेंबरपासून बंद आहे. याची माहीती शिक्षकाने विचारली म्हणून त्या भडकल्या. शिक्षकाने सांगितले की, जेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना मिळणारा अहार का मिळत नाहीये याची माहिती विचारली तेव्हा त्या भडकल्या आणि शिव्या देत बुटाने मारहाण केली.

 

विद्यार्थ्यांनी सांगितले की, मॅडम आणि सरमध्ये शाळेतील आहाराबद्दल वाद झाला, आणि आम्ही मध्यस्थी करायला गेलो तेव्हा मॅडमने त्यांना आपल्या बुटाने मारले. तर आरोपी मुख्याध्यापीका सोनी कुमारी यांनी आपल्यावर लागलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...