प्रोजेक्टर चालू करून / प्रोजेक्टर चालू करून निघून गेले शिक्षक, चालु झाली अशी फिल्म की मुलांनी केला कल्ला, कोणी लाजले तर कोणी लपवले वहित तोंड...

दिव्य मराठी वेब टीम

Nov 07,2018 12:14:00 AM IST
नॅशनल डेस्क- सोशल मीडियावर चीनचा एक शॉकि्ंग व्हिडियो समोर आला आहे. क्लासरूममध्ये एका शिक्षक मुलांना शिकवत होते. शिक्षक प्रोजेक्टरने मुलांना शिकवताना चुकीने पॅर्न क्लिप सुरू झाली. अचानक चालु झालेल्या पोर्नने पूर्ण क्लासमध्ये कल्ला सुरू झाला. काही मुलांनी वहित तोंड लपवले. शिक्षकांने पाहिले की, चुकीची स्लाइड ओपन झाली आहे. लगेच त्यांनी ते बंद केले. बंद करेपर्यंत सगळ्यांनी पाहीली क्लिप.

X
COMMENT