आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking : शिक्षिकेची क्रुरता सीसीटीवीमध्ये कैद, ती एका चिमुकलीसोबत असे कसे करू शकते?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क : चीनची एक शिक्षिका मुलीला शिक्षा देत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही डे-केयर शाळा असल्याचे सांगितले जात आहे. पण शाळेचे नाव उघड करण्यात आले नाही. लहान मुलीसोबत अशाप्रकारची वागणूक केल्यामुळे सोशल मीडिया युझर्स शिक्षिकेवर रोष व्यक्त करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...