Home | Divya Marathi Special | teachers-thumb-impression-attendance-chandigarh

आता गुरुजीच देणार अंगठ्याच्या ठशांची हजेरी!

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क - चंदिगड | Update - May 25, 2011, 12:12 PM IST

चंदिगड - चंदिगडच्या सरकारी शाळा तसेच कॉलेजांमध्ये आता लेटलतीफ गुरुजी बरोब्बर पकडले जाणार आहेत. उशिरा पोहोचणा:या शिक्षकांची शिक्षण सचिवांकडून चांगलीच हजेरी घेतली जाणार आहे.

 • teachers-thumb-impression-attendance-chandigarh

  चंदिगड - चंदिगडच्या सरकारी शाळा तसेच कॉलेजांमध्ये आता लेटलतीफ गुरुजी बरोब्बर पकडले जाणार आहेत. उशिरा पोहोचणा:या शिक्षकांची शिक्षण सचिवांकडून चांगलीच हजेरी घेतली जाणार आहे. चंदिगड प्रशासनाने शासकीय शिक्षण संस्थांमध्ये वेळेची सक्ती करण्यासाठी फोटो आणि फिंगरप्रिंट युक्त बायोमॅट्रिक अटेंडंस सिस्टीम लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीत गुरुजींना बोटाच्या ठशांसोबतच १-१२ सेकंद कॅमे:यासमोर उभे राहून हजेरी लावावी लागणार आहे. याचा अहवाल शिक्षण सचिवांच्या कम्प्युटरवर तत्काळ पोहोचेल.

  उशिरा येण्याच्या तक्रारी वाढल्या
  शिक्षण विभागाच्या अधिका:यांकडे सरकारी शिक्षकांच्या उशिरा येण्याबद्दलच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळेच बायोमॅट्रिक्स अटेंडन्स सिस्टीम लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सरकारी शाळांमधल्या शिक्षणाचाही दर्जा सुधारेल, असे शिक्षण विाागाचे मत आहे.

  सरप्राईज चेकिंगमध्ये गैरहजेरी
  शहरात १५ सरकारी शाळा आणि १ कॉलेज आहेत. यात सुमारे ८ पेक्षा जास्त शिक्षक आहेत. मागील वर्षी शिक्षण सचिवांकडून झालेल्या सरप्राईज चेकिंगमध्ये अनेक शिक्षक कामाच्या वेळेत गैरहजर होते, तर बरेच शिक्षक उशिरा आलेले आढळून आले.

Trending