आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Team India Make Place In World Cup 2019 Semi final, Anupam Kher Congratulates The Team

बांगलादेशला पछाडून टीम इंडियाने बनवली वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये जागा, अनुपम खेर यांनी दिल्या टीमला शुभेच्छा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : वर्ल्ड कप 2019 मधील भारत बांगलादेश हा सामना भारताने जिंकला आहे. या मॅचमध्ये भारताने बांगलादेशसमोर 314 धावांचे लक्ष्य ठेवले होते पण बांग्लादेशला हा स्कोअर मोडता आला नाही आणि 28 धावांनी हा सामना भारताने जिंकला. आता या विजयासोबत टीम इंडियाने वर्ल्ड कप 2019 च्या सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे. 

 

या विजयामुळे सामान्य जनतेने तर टीम इंडियाला शुभेच्छा दिल्याच पण त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील त्यांचे कौतुक करत आहेत. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटर पर टीम इंडियाच्या मॅचचा एक फोटो पोस्ट करून लिहिले, ‘Bharat Mata Ki Jay. भारत माता की जय’ या पोस्टसोबत त्यांनी भरती ध्वजाचे तीन इमोजीदेखील लावले आहेत. या विजयानंतर टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये 7 व्यांदा सेमीफाइनलमध्ये जागा मिळवली आहे. 

 

अनुपम खेर यांचे ट्वीट…

बातम्या आणखी आहेत...