आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सीरीज जिंकल्यानंर टीम इंडियाने केला डान्स, पुजारा नाही करू शकला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- भारताने ऑस्ट्रेलियाला चार टेस्टच्या सीरीजमध्ये 2-1 अशी मात दिली. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियामधला हा पहला सीरीज विजय आहे. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी स्टेडियममध्ये डांस केला. कॅप्टन विराट कोहलीने सांगितले की, या डान्सला कोरियोग्राफ विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने केले होते. कोहलीच्या सांगण्यावरून सगळ्या खेळाडूंनी डान्स केला, पण चेतेश्वर पुजारा नाही करू शकला. टीमने मैदाननासोबतच ड्रेसिंग रूममध्ये फॅन्स क्लब 'भारत आर्मी'सोबत डान्स केला.

Cheteshwar Pujara: can bat, can't dance? 🤣🤣

Celebrations have well and truly begun for Team India! #AUSvIND pic.twitter.com/XUWwWPSNun

— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2019


डांसबद्दल कोहली आणि कोच रवि शास्त्रीने सांगितले की, हा डान्स पुजाराची नक्कल करण्यासाठी केला होता. पुजारा जेव्हा क्रीजवर जात असतो किंवा परत येत असतो तेव्हा आरामाने चालतो, त्यावर पंतने त्याची नक्कल केली, पण स्वत: पुजाराच हा डान्स करू शकला नाही.

 

Get those feet tapping. The Bharat Army gave the team a welcome in their own style - and needless to say, #TeamIndia joined in 😁😁 - - @28anand gets us visuals straight from the hotel 👌👌

Watch the full video here ----> https://t.co/a0vlmo5Gmg pic.twitter.com/N8likfSmDN

— BCCI (@BCCI) January 7, 2019


कोहली म्हणाला, "आम्हाला पंतने तसा डान्स करण्यासाठी सांगितले आणि आम्ही तसे केले. खर सांगायचे तर आम्हाला तो डान्स करून चांगलं वाटलं, पण इतका सोपा डान्स असूनदेखील पुजार नाही करू शकला."

 


शास्त्री हसून म्हणाले, "ते पुजाराला डान्स शिकवण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा पुजारा फंलदाजी करण्यासाठी येतो तेव्हा हात हालवत नाही, हा डान्स फलंदादजी करतानाच्या पुजाराची नक्कल होती."

 

Had only dreamt of watching such scenes after a series win in Australia.

Thank you @imVkohli and co for making this happen :) pic.twitter.com/Xr0DUL6Cgn #AUSvIND

— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) January 7, 2019


पुजाराने या सीरीजमध्ये 521 रन बनवले. त्याने शेवटच्या टेस्टमध्ये 193 रन काढून मॅन ऑफ द मॅच निवडला गेला, त्यासोबतच 500+ रन काढून मॅन ऑफ द सीरीजपण झाला.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...