आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत तंत्रज्ञान विश्वातील टॉपचे 5 श्रीमंत व्यक्ती, केवळ बुद्धीच्या जोरावर उभारले अब्जावधींचे साम्राज्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वेगळा विचार आणि काहीतरी करून दाखवायच्या इच्छेने जगभरात असे अनेक अब्जाधीश बनले आहेत की त्यांनी स्वत:च्या पायावर त्यांचे साम्राज्य उभारले आहे. या लोकांकडे वडिलोपार्जित संपत्ती नव्हती, परंतु तरीही त्यांनी जगात नवीन स्थान निर्माण केले आहे. आज आम्ही आपल्याला अशाच अब्जाधीशांबद्दल सांगत आहोत ज्यांनी वेगळ्या विचारावर नवीन ओळख तयार केली.


जेफ बेजोस, अॅमेझॉन चेअरमन
नेटवर्थ – 13,030 करोड डॉलर

जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक अॅमेझॉनचे चेअरमन जेफ बेजोस यांच्या जन्म मेक्सिको सिटीमधील बाईकचे दुकान मालक टेड जॉर्जेन्सन यांच्या घरी झाला होता. जेफ बेजोसच्या जन्मावेळी त्यांची आई जॅकलीन शालेय विद्यार्थीनी होती. त्यांची आई जॅकलिन आणि वडिलांचा घटस्फोट झाला, त्यानंतर त्यांनी क्यूबाचे इमीग्रेंट माइक बेजोसशी विवाह केला. माईक बेजोसने जेफ बेजोस यांनी दत्तक घेतले. माईक एक्जॉन कंपनीमध्ये इंजीनियर म्हणून काम करीत होते. जेफ बेजोस आता अमेरिकन तंत्रज्ञान उद्योजक आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांनी 1994 साली न्यूयॉर्क सिटीमध्ये अॅमेझॉनची सुरुवात केली. त्यांनी बारटेंडर होण्याचे स्वप्न होते. पण नंतर ते ऑनलाइन रिटेल व्यवसायात उतरले.

 

पुढे वाचा - इतर अब्जाधीशांबद्दल....

बातम्या आणखी आहेत...