आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Teen Fell Unconscious Soon After Boarding Plane In Kolkata And Dies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुटुंबासोबत विमानातून करत होता प्रवास, अचानक बिगडली तब्येत, असे काय घडले की काही वेळातच घेतला अखेरचा श्वास...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकत्ता- पश्चिम बंगालमध्ये कोलकातावरून विमानाने टेकऑफ करताच 16 वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडला, आणि काही वेळातच त्याने अखेरचा श्वास घेतला. मुलगा ट्रीटमेंटसाठी प्रायव्हेट एअरलाइने कुटुंबासोबत बंगळुरला जात होता. विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिगडली आणि विमान परत वळवाने लागले. त्यानंतर त्याला तत्काळ रूग्णलयात पोहचविले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर एअरपोर्ट अथॉरिटीज यागोष्टीची तपासणी करत आहेत की, मेडिकल कंडीशन असतानाही त्याला विमानात प्रवास करण्याचे सर्टिफिकेट मिळाले कसे.


उपचारासाठी जात होता बंगळुरला
- मृत मुलाचे नाव सुमन पाल आहे. त्यांन कुटुंबासोबत एनएससी बोस इंटरनॅशनल एअरपोर्टवरून उडाण घेतली. 
- विमानाने टेकऑफ करताच त्याची तब्येत अचानक खराब झाली, त्यानंतर विमानाला वापस रनवेवर उतरवण्यात आले.
- त्यानंतर समुनला तत्काळ रूग्णलयात पाटवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
- घटनेनंतर एअरपोर्ट अथॉरीटी याची चौकशी करत आहे की, समुनला मेडीकल कंडीशन असताना विमान प्रवासाचे सर्टीफिकेट कसे मिळाले.