आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या सांगण्यावरून मुलीने केले हे काम, शाळेने केले सस्पेंड....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हल- इंग्लंडच्या या शहरात राहणाऱ्या एका मुलीला आपल्या आईचे एैकणे महागात पडले. ज्यामुळे आता ती 6 आठवडे शाळेत जाउ शकणार नाही. तिची चुकी इतकीच होती की, आईच्या सांगण्यावरून तिने आपल्या कानाला छिद्र पाडून घेतले आणि त्यात गोल्ड रिंग घातली. शाळेच्या मॅनेजमेंटला ही गोष्ट आवडली नाही, आणि त्यांनी तिला 6 आठवड्यासाठी सस्पेंड केले.


आईला वाटले वाइट 

- हि घटना हल शहरात राहणाऱ्या एली रोज लोंगली (15) ची आहे, जी शहराच्या किंगवुड अॅकेडमी शाळेत 12th क्लासमध्ये शिकत आहे. एलीने काही दिवसांपुर्वी तिची आई कैटी मारशम(33)च्या सांगण्यावरून आपल्या कानाला छिद्र पाडून त्यात गोल्ड रिंग घातली होती.

 

- ईअररिंग्स घातल्याच्या दोन दिवसानंतर ती शाळेत गेली तेव्हा तिला शिक्षिकेने पाहिले आणि प्रिंसिपल कडे घेउन गेली. प्रिंसिपलने हे आपल्या शाळेच्या नियमात नाहिये असे सांगुन 6 आठवड्यासाठी सस्पेंड केले.

 

- शाळेच्या मॅनेजमेंटने सांगितले की, शाळेच्या नियमांविरुद्ध कोणी वागले तर त्याला शिक्षा होणारच. त्यामुळे आम्ही एलीला शिक्षा दिली.

 

बातम्या आणखी आहेत...