आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ten Unsolved Mysteries, Even Science Has No Answer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोपेत छातीवर भूत बसण्याचा अनुभव असो वा जांभई येणे, 10 रहस्य जे अजुनही उलगडले नाहीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - विज्ञानाने किती संशोधन केले असतील पण, जगात अशा काही वस्तू आणि गोष्टी आहेत जी अजुनही एक गूढ आहेत. भल्या-भल्या संशोधकांना लाख प्रयोग करूनही त्यांची उत्तरे मिळालेली नाहीत. अशाच 10 रहस्यांबद्दल आज आम्ही चर्चा करत आहोत. या अशा गोष्टी आहेत की ज्या अजुनही प्रश्नच आहेत.


स्वप्न नेमके कसे येतात?
झोप आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. मात्र, झोपल्यानंतर स्वप्न कशी येतात. याचे उत्तर अजुनही मिळालेले नाही. स्वप्नांवर अनेक प्रकारच्या अख्यायिका आणि मिथक आहेत. पण, त्याचे सत्य कुणीही सिद्ध करू शकलेले नाही. झोपेत डोक्यात चालणाऱ्या कल्पना हेच स्वप्न आहे. झोपेत जे विचार येतात तेच समोर दिसते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला झोपताना ऑफिसची चिंता असेल तर त्याला ऑफिसची स्वप्ने येतात. काहींच्या मते, प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत. ते आपण स्वप्नात साकार झाल्याचे पाहतो. मनात दबलेल्या भावना स्वप्नात दिसून येतात. धार्मिक मान्यतेनुसार, स्वप्न आपल्या जीवनात घडणाऱ्या बऱ्या-वाइट गोष्टींचे भाकित असते. मात्र, वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलेले नाही.


पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच आणखी 9 गोष्टी ज्यांचे नाही उत्तर...