Home | International | Pakistan | terror attack in pakistan

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात १८ ठार, ४० जखमी

Agency | Update - May 26, 2011, 09:36 PM IST

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला असून, पश्चिम पाकिस्तानमधील हांगू शहरात न्यायालयाच्या परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जण ठार आणि ४० जण जखमी झाले आहेत.

  • terror attack in pakistan

    पेशावर - पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला असून, पश्चिम पाकिस्तानमधील हांगू शहरात न्यायालयाच्या परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जण ठार आणि ४० जण जखमी झाले आहेत.

    या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी उचलली नाही. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख मोहम्मद सिद्दिकी यांनी हा हल्ला स्फोटकांनी वाहनांनी घडवून आणला आहे. मृतांमध्ये पोलिसांसह स्थानिक लोकांचा समावेश आहे.पेशावरमध्ये नुकताच बुधवारी एक मोठा स्फोट झाला होता.

Trending