ऑटो / इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्स्पोमध्ये टेस्लाची कार सादर, रिपेअर, मेंटेनन्स शॉप्स दुप्पट असतील

टेस्ला लवकरच आपला शांघाय प्रकल्प सुरू करत आहे

वृत्तसंस्था

Nov 08,2019 09:17:00 AM IST

शांघाय - चीनच्या दुसऱ्या इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्स्पोदरम्यान इलेक्ट्रिक कार निर्माती प्रमुख कंपनी टेस्लाने आपल्या कारचे प्रदर्शन केले. टेस्ला लवकरच आपला शांघाय प्रकल्प सुरू करत आहे. यासोबत कंपनीने रिपेअर आणि मेंटेनन्स शॉप्सची संख्या दुप्पट करण्याची योजना आखली आहे. कंपनीचे हे पाऊल टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांच्या वक्तव्याच्या उलट आहे. त्यांनी खर्च कमी करण्यासाठी रिटेल स्टोअर्समध्ये कपात करण्याचे सूतोवाच केले होते.

X
COMMENT