आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Texas Asked Her Students To Give Pencil To Her While Teaching, Then This Happened

शाळेत काही कामासाठी टीचरने मागितली पेंसिल, पण त्यावर जे लिहीले होते ते पाहून झाली स्तब्ध....

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्यूमोंट- अमेरिकेत राहणाऱ्या एका टीचरसोबत शाळेत असे काही झाले, की तिने आपला हा एक्सपेरियंसला सोशल मीडीयावर शेअर केले. या महिला टीचरने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, एके दिवसी पेंसिल संपल्यामुळे तिने जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना पेंसिल मागितली तेव्हा तिला असा एक्सपेरियंस मिळाला ज्याने आयुष्याला पाहण्याचा नवीन दृष्टीकोण मिळाला. या पोस्टला आतापर्यंत 2.5 लख लोकांनी शेअर केले आहे तर 4 लाकांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.


मुलाची पेंसिला पाहून हैराण झाली टीचर

- ही स्टोरी टेक्सासच्या ब्यूमोंट शहरात राहणाऱ्या अमांडा कॉक्सची आहे, ती एका शाळेत शिक्षीका आहे. महिलेने ऑक्टोबर 2018 मध्ये आपल्या फेसबूक अकाउँटवर आपल्यासोबत घडलेला एक एक्सपेरियंस शेअऱ केला जे पाचुन सगळे इमोशनल झाले.
- अमांडाने आपल्या पोस्टमध्ये सांगितले- 'एके दिवशी वर्गात शिकवत असताना माझ्याकडे पेसिंल कमी होती, त्यानंतर मी विद्यार्थ्यांना पेंसिल मागितली.'
- त्यांचे हे बोलने ऐकुण एक विद्यार्थि तिच्याजवळ आला आणि म्हणाला, माझ्या जवळ या एक्स्ट्रा पेसिंल आहेत, ज्यांना मला इतर मुलांसोबत शअर करायच्या आहेत. त्यानंतर अमांडाने शार्पनर घेऊऩ त्यांना टोक करत बसली.
- टीचरने त्या पेसिंलकडे नीट पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले, कारण त्या पेंसिल साध्या नव्हत्या, त्या खुप खास होत्या. त्य पेसिंलवर त्या मुलाच्या आईने आपल्या हाताने चांगले आणि प्रेरणादायी मेसेज लिहीले होते. 


टीचर झाली इमोशनल
- ते मेसेज वाचून टीचरला खुप चांगले वाटले, ते मेसेज तिच्या काळजाला लागले. त्या मेसेजमुळेच तो मुलगा लाजत नव्हता आणि आत्मविश्वासाने सगळे कामे करत होते.
- अमांडाने लिहीले की, 'त्या पेसिंलवर जे काही लिहीले होते, ते आपण आपल्या पाल्यांना शिकवले पाहिजे.' 
- अमांडाने आपल्या पोस्टमध्ये त्या पेसिंलवर जे काही लिहीले होते, ते आपल्या पोस्टमध्ये लिहीले. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे आणि लोकांना खुप इमोशनल करत आहे.
 

पेसिंलवर लिहीलेले मेसेज
- तु खुप प्रतिभाशाली आहेस.
- हे वर्ष खुप चांगले जाणार आहे.
- तु खुप क्रिएटीव्ह आहेस.
- तु खुप असाधारण आहेस.
- कधीच हिम्मत नको हारूस.
- तु सगळं करू शकतो.
- तु खुप जानकार आहेस.
- तु गणितात खुप चांगला आहेस.
- तु खुप बुद्धीमान आहेस.
- मला तुझ्यावर गर्व आहे.
- मा तुझ्यावर खुप प्रेम करते.
- तु खुप हुशार आहेस.
- तु कोणत्याही परिस्थीचा सामना करू शकतोस.
- आपल्या स्वप्नांचा पाठलाग कर.

 

बातम्या आणखी आहेत...