आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे लिफ्ट देण्याचा बहाण्याने मुली करता मुलांवर बलात्कार, त्यानंतर त्यांचे स्पर्म काढतात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- बलात्कार शब्द ऐकुण अंगावर शहारे येतात, एखादे भयानक दृश्य आठवते. आतापर्यंत आपण मुलींवर बलात्कार झाल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील, पण एक असे ठिकाण आहे तिथे मुली मुलांवर बलात्कार करतात. 


जगात असे अक ठिकाण आहे जिथे मुली मुलांना शोधुन-शोधुन त्यांच्यावर बलात्कार करतात. येथे मुलींचे इतकेर भय आहे की, मुलीससोर आल्यावर मुले हात जोडून आपल्या अब्रुची भीक मागतात. येथे मुली मुलांवर बलात्कार करून मोकळेपणाने फिरतात.


ही जागा आहे झिम्बाब्वे देशात. झिम्बाब्वेच्या बुआवयो शहरात शारिरीक भुक भागवण्यासाठी मुली मुलांवर बलात्कार करतात. त्या लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडी थांबवतात, नंतर मुलाला निर्जण जागेवर घेऊन जातात आणि त्यांचे कपडे फाडुन त्यांच्यावर बलात्कार करतात. त्यानंतर त्यांचे स्पर्ण काढुन ते एका डब्यात भरतात पळून जातात.


खरतर मुलांचे स्पर्म काढण्याला त्या परिसरातील जुनी ‘जूजू’ नावाची प्रथा कारणीभूत आहे. तेथील लोकांचे माणने आहे की, मुलांचे स्पर्म काढून ते आपल्याजवळ ठेवल्यावर नशीब बदलते. 


काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की, येथील तीन मुलींनी एका मुलाला हायवेवर अडवून त्याला बेशुद्ध होइपर्यंत मारले होते आणि त्याच्यावर बलात्कार करून त्याचे स्पर्म काढुन घेतले होते. 


मागील काही वर्षापासून येथील मुलांवर बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. मुली बळजबरीने मुलांना अज्ञात स्थळी घेऊन जातात आणि त्यांच्यावर बलात्कार करतात. 

बातम्या आणखी आहेत...