आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉरर थीमसोबत सुरु होईल 'बिग बॉस'चे 13 वे सीजन, एकमेकांना टक्कर देतील घोस्ट्स आणि प्लेयर्सच्या टीम 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : कंट्रोवर्शियल रियलिटी शो 'बिग बॉस' चे 13 वे सीजन याच महिन्यात सुरु होऊ शकते. यावेळी शोमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, कन्टेस्टंट काचेच्या भिंती असलेल्या घरात राहणार आहेत. सोबतच सीजनची थीम हॉरर ठेवली गेली आहे. पिंकव्हीलाच्या रिपोर्ट्सनुसकार, कन्टेस्टंटला दोन ग्रुप्समध्ये विभागले केले जाईल. प्रत्येक ग्रुपमध्ये कमीत कमी 6 सदस्य असतील. या ग्रुप्सला घोस्ट्स आणि प्लेयरचे नाव दिले जाईल. दोन्हीचे टीम मेंबर्स एकमेकांना अनोळखी असतील.  
 

दोन्ही ग्रुप्समध्ये होईल टक्कर... 
रिपोर्टमढे  पुढे लिहिले गेले आहे की, प्लेयर टीमच्या सदस्यांना घोस्ट्स टीमटीमच्या सदस्यां ओळख पटवून देऊन एंट्रीचा रस्ता बनवावा लागेल. तर घोस्ट्स टीम स्वतःची ओळख कळू देण्यापासून वाचतील आणि प्लेयर्सला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतील. 
 

पहिल्यांदा सलमान करणार एलिमिनेशन... 
हेदेखील म्हणले जात आहे की, पहिल्यांदा पहिल्या आठवड्याचे एलिमिनेशन स्वतः होस्ट सलमान खान करणार आहे. तो हा निर्णय कन्टेस्टंट्च्या परफॉर्मन्सच्या आधारे घेणार आहे. सोबतच पुढच्या आठवड्याचे नॉमिनेशनदेखील त्याच्याच हातात असणार आहे. 
 

हे असतील दोन्ही ग्रुप्सचे सदस्य... 
रिपोर्टमध्ये दोन्ही ग्रुप्सचे सस्पेक्टड सदस्यांची नावे दिली आहेत. घोस्ट्स टीममध्ये मेघना मलिक, पवित्रा पूनिया आणि माहिका शर्मा यांच्यासह 6 सदस्य असतील. तर प्लेयर्सच्या टीममध्ये देवोलिना भट्टाचार्जी, रश्मि देसाई, दयानंद शेट्टी, राजपाल यादव, सिद्धार्थ शुक्ला हे दिसणार आहेत. कॅप्टनचे रम मागच्या सिजनपेक्षा मोठे असेल आणि त्याला अनेक स्पेशल पॉवर दिल्या जातील. 

बातम्या आणखी आहेत...