आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The 3 Meter Long Python Swallowed The Towel, The Doctors Pulled It Out Of The Throat; Video Went Viral

अबब..! भक्ष समजून अजगराने गिळला टॉवेल, डॉक्टरांनी तोडांतून ओढून काढला बाहेर; व्हिडिओ व्हायरल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जंगल कार्पेट अजगराते नाव मोंटी आहे, तो आता ठीक आहे

सिडनी- ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील एका पशु रुग्णालयातील एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोच. व्हिडिओत डॉक्टर 3 मीटर लांब आणि 18 वर्षीय अजगराच्या पोटातून एक टॉवेल काढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मागच्या आठवड्यातील आहे. 


एका जंगल कार्पेट अजगराने टॉवेल गिळला होता. त्यानंतर अजगाराला वाचवण्यासाठी त्याच्या मालगांनी त्याला सिडनीमधील एका अॅनिमल स्पेशलिस्टकडे घेऊन आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी अजगराच्या पोटातून टॉवेल काढून त्याचा जीव वाचवला.

रुग्णालयाने व्हिडिओ पोस्ट केला

रुग्णालयाने घटनेचा व्हिडिओ शेअऱ केला. त्यासोबत लिहीले, आम्हाला खूप आनंद होतोय की, आम्ही अजगराच्या पोटातून टॉवेल काढून त्याचा जीव वाचवला आहे. अजगराने टॉवेल खूप आतपर्यंत ओढला होता. आम्ही खूप प्रयत्न करुन त्याच्या पोटातून टॉवेल काढला. टॉवेल काढण्यासाठी आम्हाला एंडोस्कोपच्या मदतीने टॉवेल काढावा लागला.
 

बातम्या आणखी आहेत...