आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 फूट लांबीच्या जेटचे कारमध्ये रूपांतर; नाइट क्लबचीही सुविधा, किंमत तब्बल 35 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या दोन डिझायनर्सनी एका खासगी जेटला १२ वर्षे झटून कारमध्ये रूपांतरित केले. नाइट क्लबमध्ये तयार केलेल्या जेटला 'लेझर लेजर्टो लिमो' असे नाव दिले आहे. डॅन हॅरिस व फ्रँक डीएंगलो यांनी याची किंमत ५ मिलियन डॉलर (३५ कोटी रुपये) ठेवली आहे.

 

हॅरिस म्हणाले, अमेरिकेतील मिनिसोटाच्या एका हँगरमध्ये १२ वर्षे यावर काम केले. यात ८ लोक बसू शकतात. ४२ फूट लांबीच्या एका जेटमध्ये नाइट क्लबचीही सुविधा आहे. 

बातम्या आणखी आहेत...