आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 वर्षांच्या व्यक्तीने एका बोटाने 200 टन वजनाचे जहाज ओढून बनवला रेकॉर्ड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : जॉर्जियामध्ये राहणाऱ्या 42 वर्षांच्या जिओर्जी रोस्तोमाश्विली याने 200 टन वजनाचे एक जहाज एका बोटाने ओढून रेकॉर्ड बनवला. हा जॉर्जिया रेकॉर्डमध्ये सामील केला गेला आहे. जिओर्जीला एका मिनिटात 5 मीटरपर्यंत जहाज ओढायचे होते, पण त्याने 40 सेकंदात हे काम पूर्ण केले. 


जॉर्जियन रेकॉर्ड फेडरेशनने सांगितले, 'हा आतापर्यंतचा विश्व रेकॉर्ड आहे. त्यांनी हा रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये दाखल करण्यासाठी इव्हेन्टचे व्हिडीओ फुटेज गिनीज बुकला पाठवले आहेत.' 

बातम्या आणखी आहेत...