आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: फासावर लटकली होती गर्भवती महिला, त्याचवेळी झाली प्रसुती, रात्रभर नाळेला लटकत राहीले बाळ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कटनी(एमपी)- गळफास लावून आत्महत्त्या केलेल्या 9 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने एका बाळाला जन्म दिल्याची आश्चर्यजनक प्रकरण समोर आले आहे. युवक संतोष सिंह सकाळी 7 वाजता उठला तेव्हा त्यानी पाहिले की, पत्नी लक्ष्मी बाई कुठेच दिसत नाहीये. मुले ही झोपलेली आहेत. त्याने घराबाहेर येऊन आवाज दिला पण कोणीच आलो नाही. त्याने गोठ्यात जाऊन पाहिले तर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाली आणि तिच्या पोटीतील बाळ बाहेर तिच्या नाळेला लटकलेल्या अवस्थेत होते.

 

बाळाला आईपासून  केले वेगळे

लोकांनी पोलिस आणि अॅंब्यूलंसला सुचना दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मृत आई आणि तिच्या बाळाला रूग्णलयात नेले. बाळावर प्राथमिक उपचार करून त्याला एसएनसीयू वार्डमध्ये भर्ती केले. बाळ आता ठिक आहे पण महिलेने फाशी का घेतली याची माहिती मिळाली नाहीये. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...