आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

THE BURNING CAR: पुणे-सातारा महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सातारा महामार्गावर सोमवारी सकाळी धावत्या कारने अचानक पेट घेतला. हॉटेल पंचमीसमोर ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीत कार जळून खाक झाली आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...आगीचे संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...