आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या जगातील नाही तर मग कोठून आला होता हा व्यक्ती, हे आहे इतिहासातील सर्वात मोठे न उलगडलेले कोडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एडिलेड : तमम शेड किंवा सोमरटन मॅन आजही जगातील एक न उलगडलेले रहस्यमयी कोडे आहे. 1 डिसेंबर 1948 रोजी एडिलेडच्या सोमर्टन बीचवर मृतावस्थेत आढळलेल्या एका अज्ञात व्यक्तीची ही गोष्ट आहे. या व्यक्तीची ओळख अद्यापही पटली नाही. त्याच्या खिशात मिळालेला एक कागदाचा तुकडा न उलगडलेलं कोडं बनलं आहे. या कागदाच्या तुकड्यावर 'तमम शड' शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता. यामुळे याला व्यक्तीला तमम शड आणि सोमर्टन मॅन देण्यात आले. 


काय होता 'तमम शड'चा अर्थ?

- एडिलेड पोलिसांना मृत व्यक्तीच्या खिशातून मिळाला होता. तमम एक फारकी शब्द होता. याचा अनुवाद केल्यानंतर त्याचा 'अंत' असा अर्थ होतो. उमर खय्याम यांनी त्यांच्या रूबाइयत या कवितेत तममम शब्दाचा वापर केला आहे. खय्याम यांच्या एका पुस्तकात हाताने लिहीलेला एक कोड मिळाल्यानंतर हे कोड आणखीनच रहस्यमयी होत गेले. या व्यक्तीने मरणापूर्वी त्या कागदाच्या तुकड्याला पुस्तकात लपविले असल्याचे मानले जात आहे.  

 

पण काय होता हा कोड ?

- या घटनेला 71 वर्ष पूर्ण झाले आहेत. पण जगाभरातील एक्सपर्ट्सना त्या कोड्सचे रहस्य अद्यापही उलगडा आले नाही. त्या व्यक्तीचा उमर खय्याम यांच्या पुस्तकाशी काय संबंध होता याबाबतही एक्सपर्ट्सना काही समजले नाहीये. 

 

पुढे वाचा... काय होता त्या कोडचा अर्थ