आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Doctor Has Forgotten Scissors In The Patient's Stomach; Unravel After 3 Months

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टर रुग्णाच्या पोटात कात्री विसरला; 3 महिन्यांनी उलगडा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- हैदराबादमधील डॉक्टर शस्त्रक्रियेवेळी महिला रुग्णाच्या पोटात कात्री विसरला. ३ महिन्यानंतर याचा उलगडा झाला. निझाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये शस्त्रक्रिया झाल्याचे ३३ वर्षीय महिलेने सांगितले; पण सुटी झाल्यानंतर पोटात तीव्र वेदना व्हायच्या.

 

शुक्रवारी तपासणी केली तेव्हा एक्स-रे रिपोर्टमध्ये पोटात कात्री असल्याचे निदान झाले. रुग्ण आमच्यासाठी महत्त्वाचा असून महिलेच्या पोटातून तत्काळ कात्री काढण्यात येईल, असे रुग्णालयाचे संचालक के. मनोहर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...