आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Entire Star Cast Of The Movie Reached The Premiere, Tiger And Disha Catch Special Attention

प्रीमियरसाठी पोहोचली चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट, अनेक सेलेब्रिटीही दिसले, दिशा-टायगरने खेचले सर्वांचे लक्ष 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मंगळवारी 'भारत' चित्रपटाच्या प्रीमियरचे आयोजन केले गेले. यादरम्यान चित्रपटाची स्टार कास्टसह बॉलिवूड सेलिब्रटीज येथे पोहोचले.  कतरिना कैफ ब्लॅक इंडियन आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. तसेच सलमान खान कॅज्युअल लुकमध्ये दिसला.  

 

टायगर-दिशाने कन्फर्म केले आपले प्रेम... 
प्रीमियरमध्ये सर्वात जास्त टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांच्याकडेच सर्वांचे लक्ष होते. खूप दिवसांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत आहे. पण कधी दोघांनी हे स्वीकारले नाही. प्रीमीयरसाठी दोघांनी एकत्र येणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिल्यासारखेच आहे. दोघांची केमिकत्री खूप चांगली दिसत होती. 'भारत'मध्ये दिशा एका महत्वाच्या रोलमध्ये आहे. दिशा व्हाइट टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसली आणि टायगर ब्लॅक आउटफिटमध्ये स्पॉट झाला. 
यावेळी तिचा बॉयफ्रेंड टायगर तिला आणि आपले पिता जॅकी श्रॉफ यांना सपोर्ट करण्यासाठी पोहोचला होता. जॅकी श्रॉफ चित्रपटात सलमानच्या पित्याच्या रोलमध्ये दिसले.  

 

तब्बूने सांगितले, प्रमोशनपासून दूर राहण्याचे कारण... 
चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सर्वात आधी पोहोचली तब्बू. तब्बू सलमानची खूप खास मत्रीण आहे. तब्बूने चित्रपटाच्या प्रमोशनपासून अंतर बनवले होते. याबाबतीत ती म्हणाली होती, 'मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभाग नाही घेतला कारण चित्रपटात माझा रोल खूप छोटा आहे.'

 

62 वर्षांची आहे ही कहाणी... 
याव्यतिरिक्त सलमानचे संपूर्ण कुटुंबदेखील येथे उपस्थित होते. चित्रपटाचे डायरेक्शन अली अब्बास जफरने केले आहे. हीरो भारतच्या आयुष्यातील 62 वर्षे दाखवण्याचा हा प्रयत्न केला गेला आहे. ही कहाणी 1942 सुरु होते आणि 2009 वर संपते. ही कथा एका सामान्य माणसाची आहे. जो आपल्या पित्याला दिलेले वचन निभावण्यासाठी संपूर्ण संघर्ष करतो. चित्रपटात 'भारत' च्या वैयक्तिक कहाणीसोबतच 60 वर्षात देशात झालेले आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनदेखील पाहायला मिळते.  

 

मागील अनेक वर्षांपासून सलमान आपल्या फॅन्ससाठी ईदला कोणता ना कोणता चित्रपट नक्कीच घेऊन येतो. ईदला आतापर्यंत त्याचे 9 चित्रपट रिलीज झाले आहेत. भारत 10 वा चित्रपट आहे. 2009 मध्ये ईदला सलमानचा पहिला चित्रपट 'वॉन्टेड' रिलीज झाला होता. त्यानंतरपासून केवळ 2013 सोडून प्रत्येकवर्षी ईदला त्याचा नवीन चित्रपट असतोच असतो.  

बातम्या आणखी आहेत...