आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The First Glimpse Of Film 'Takht' Shared By Karan Johar, Will Be Released On December 24, 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करण जोहरने शेअर केली 'तख्त'ची पहिली झलक, 24 डिसेंबर 2021 ला रिलीज होईल चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : करण जोहरने आपला आगामी डायरेक्टोरियल चित्रपट 'तख्त' चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. त्याने सोशल मीडियावर एक टिझर व्हिडिओ शेअर केली. व्हिडिओमध्ये एक सिंहासन (तख्त) दिसत आहे आणि बॅक ग्राउंडमद्यही विक्की कौशल आणि रणवीर सिंह यांचा आवाज ऐकू येत आहे, ज्यामध्ये म्हणाले जात आहे, "मुगल शहजादों के लिए तख्त का रास्ता अपनों को ताबूत से होकर जाता था, अगर यह रास्ता मोहब्बत से होकर जाता तो शायद हिंदुस्तान का इतिहास कुछ और होता."

चित्रपटात रणवीर सिंह, विक्की कौशल, करिना कपूर खान, भूमी पेडनेकर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर दिसणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग याचवर्षी मार्चमध्ये सुरु होईल आणि हा ख्रिसमसला 24 डिसेंबर 2021 ला रिलीज केला जाईल. सर्व कलाकार चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाचा विषय मुगल काळातील आहे त्यामुळे सर्व स्टार्स उर्दू शिकत आहेत. सोबतच विक्की कौशल आपल्या दमदार भूमिकेसाठी घोडेस्वारी करणेदेखील शिकत आहे.