आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The First Glimpse Of Tapasi Pannu From The Biopic Of Female Cricketer Mitali Raj, 'Shabash Mithu' Will Be Released In February 2021,

मिताली राजच्या बायोपिकमधून समोर आली तापसी पन्नूची पहिली झलक, फेब्रुवारी 2021 मध्ये रिलीज होईल 'शाबाश मिथु'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : वुमन वनडे आणि टेस्ट इंडियन क्रिकेट टीमची कप्तान मिताली राजची बायोपिक 'शाबाश मिथु' ने तापसी पन्नूचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. यामध्ये तापसी पुल शॉट मारताना दिसली. हा चित्रपट 5 फेब्रुवारी 2021 ला रिलीज होईल. तापसी स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत आहेत.  

तापसीने लूक शेअर करताना लिहिले - "मला नेहमी विचारले जते की, तुमचा आवडता मेल क्रिकेटर कोण आहे पण तुम्ही विचारले पाहिजे, आवडती फीमेल क्रिकेटर कोण आहे. हे वक्तव्य ते आहे ज्याने प्रत्येक क्रिकेटप्रेमीला विचार करायला लावला होता की, त्यांचे खरंच खेळावर प्रेम आहे की खेळ खेळणाऱ्याच्या जेण्डरवर. कॅप्टन, तुम्ही अल्टीमेट गेम चेंजर असाल."

अशी आहे मितालीची यशोगाथा... 

ती इंडियन वूमन क्रिकेट टीमची कर्णधार होती. ती टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये दुहेरी शतक बनवणारी पहिली महिला क्रिकेटर आहे. जून 2018 मध्ये मिताली टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये 2000 रन बनवणारी पहिली भारतीय बॅट्समन ठरली. सोबतच ती महिला ODI क्रिकेटमध्ये 6000 धावांचा आंकडा पार करणारी एकमात्र महिला क्रिकेटर आहे. मिताली भारताची पहिली अशी महिला खेळाडू आहे. जिने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त रन बनवले. एकमेव खेळाडू (पुरुष किंवा महिला) आहे जिने एकापेक्षा जास्त आयसीसी ODI वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ही संधी 2005 आणि 2017 मध्ये आली होती. 

बातम्या आणखी आहेत...