आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्व्ही फिगरमुळे तरुणीला आल्या मोठमोठ्या ऑफर्स, वकिली सोडून सुरू केले हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनीची राहणारी पिया मुहलेनबेक (Pia Muehlenbeck) पूर्वी वकिली करत होती. पण तिचे ग्लॅमरस फोटोज आणि कर्व्ही फिगर यामुळे ती आज मॉडेल आणि इंटरनेट स्टार बनली आहे.

 

सोशल मीडियाने बदलले जीवन 
सोशल साइट इन्स्टाग्रामद्वारे पिया मुहलेनबेकचे आयुष्य एवढे बदलले की, त्याचा अंदाजही कोणाला लावता येणार नाही. मूळची जर्मनीची राहणारी पिया पूर्वी वकिली करायची. पण आता ती मॉडेलिंग आणि ब्लॉग लिहिण्याचे काम करते. तिला केवळ इन्स्टाग्रामवर 19 लाख लोक फॉलो करतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

 

पिया सांगते की, तिने ग्रॅजुएशन पूर्ण केल्यानंतर वकिली सुरू केली होती. पण तिला प्रसिद्ध आणि यशस्वी बनायचे होते. एकदिवस मी इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले आणि त्यावर काही फोटो अपलोज केले. कमी कालावधीत अनेक लोक तिला फॉलो करू लागले. तिने सांगितले की, एवढी लोकप्रियता वाढत असेल असे तिला वाटले नव्हते. हळूहळू पियाचा जास्त वेळ सोशल मीडियावरच जाऊ लागला. एका वर्षात तिचे 10 लाख फॉलोअर्स झाले. ग्लॅमरस आणि हॉट फोटोमुळे तिला मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या आणि तिने वकिली सोडून मॉडेलिंग सुरू केले. पियाने अनेक कंपन्यांसाठी मॉडेलिंग केले आहे. तसेच ती स्वतःचा ब्लॉगही लिहिते. ती तिचे स्वतःचे स्पोर्ट्सविअरही फोटोच्या माध्यमातून प्रमोट करते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पियाचे काही ग्लॅमरस Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...