आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Girlfriend Hits 52 Times On Boyfriend's Face, Because The Boyfriend Did Not Buy Her A Smartphone.

बॉयफ्रेंडने स्मार्टफोन न घेऊन दिल्यामुळे चिडलेल्या गर्लफ्रेंडने भर रस्त्यात 52 वेळा लगावली कानशिलात, व्हायरल झाला व्हिडीओ 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : चीनच्या दाजहोउ शहरात एका मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला 52 वेळा कानाखाली मारले. ते यामुळे कारण, मुलाने गर्लफ्रेंडला स्मार्टफोन घेऊन दिला नाही. रागात असलेल्या गर्लफ्रेंडने भर रस्तातच गोंधळ केला. सीसीटीव्हीमध्ये हि घटना कैद झाली आहे. दसहोउ शहराच्या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळते आहे की, एक मुलगी मुलाला मारत आहे.  

 

व्हिडिओमध्ये दिसते आहे की, ती मुलगी एका नंतर एक मुलाच्या कानशिलात लगावत आहे आणि जोरजोरात ओरडत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. पोलिसांनी जेव्हा गर्लफ्रेंडला पकडले तेव्हा बॉयफ्रेंडने पोलिसांना रोखले. कारण त्याला भीती वाटली की, गर्लफ्रेंडला याचा त्रास होईल. नंतर दोघांचेही काउसलिंग केले गेले. 

 

पोलिसांच्या रिपोर्टनुसार, मुलीने बॉयफ्रेंडला सुमारे 52 वेळा मारले. ती मुलगी मुलाला बराच सपोर्ट करते. पण ती यामुळे नाराज होती की, त्याने चायनीज व्हॅलेन्टाईन्स डेला स्मार्टफोन घेऊन दिला नाही. मुलीचा राग शांत झाल्यांनतर तिला सोडून दिले गेले. तिने वाचन दिले की, यापुढे ती भर रस्त्यात असा गोंधळ करणार नाही.  


 

बातम्या आणखी आहेत...