आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली खानचा ग्लॅमरस लुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सारा अली खानने काही दिवसांपूर्वी हॅलो मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले होते. याचे फोटो काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लेटेस्ट फोटोमध्ये सारा ऑरेंज साडीमध्ये दिसत आहे. या फोटोजला कॅप्शन दिले गेले आहे - 'सारा इन साडी.' 

बातम्या आणखी आहेत...