सेलेब लाइफ / शमा सिकंदरचा ग्लॅमरस लूक 

शमाने करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती 
 

Oct 12,2019 11:46:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेक भूमिका साकारलेली अभिनेत्री शमा सिकंदर लवकरच चित्रपटाद्वारे पुन्हा परतणार आहे. आगामी चित्रपट 'बायपास रोड' मध्ये ती नील नितिन मुकेशच्या अपोजिट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शमा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती आपले अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच शमाने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक खूप ग्लॅमरस दिसत आहे.

X