आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी व देवीचे वाहन एकाच वेळी निघाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली - हे छायाचित्र राजस्थानातील कुंभलगड वन्यजीव अभयारण्यातील आहे. येथे माताजीचे छोटेसे मंदिर आहे.  वाघाला देवीचे वाहन मानले जाते. पाली जिल्ह्यातील शुभंकर पँथर याच कुटुंबातील आहे. तो वन्यजीव अभयारण्याच्या एका शिळेवर असलेल्या मंदिरासमोर बसलेला दिसतो. या वन्य जीवाच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने चार वर्षांपूर्वी १५ ऑक्टोबर रोजी सर्व जिल्ह्यातील वन्यजिवांची माहिती जाहीर केली होती. यानुसार पाली जिल्हा वन्यजीव पँथरसाठी राखून ठेवला होता. हे छायाचित्र वाइल्डलाइफ छायाचित्रकार भैराराम बिश्नोई यांनी वन्यजीव अभयारण्यात भटकंती करताना काढले आहे.