आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय करिनाची 'गुड न्यूज' आली.... पाहा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमार, करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ आणि किआरा आडवाणी यांचा आगामी चित्रपट 'गुड न्यूज' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'गुड न्यूज' च्या ट्रेलरमध्ये अक्षय, करिना, दिलजीत किआराची जबरदस्त फनी स्टाईल दिसत आहे. हा चित्रपट आयव्हीएफ टेक्निकबद्दल आहे. 'गुड न्यूज' चा ट्रेलर रिलीज होताच #GoodNewwzTrailer ट्विटरवर ट्रेंड करत आहे. यासोबत अक्षय कुमार पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयाचा चित्रपट घेऊन आला आहे. चित्रपट खूप कॉमेडी तर आहेच सोबतच थोडा इमोशनल टचदेखील ट्रेलरमध्ये दिसला. सर्व कलाकार आपापल्या भूमिकेत खूपच उत्तम दिसत आहेत.