आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द ग्रेट महाराष्ट्र पॉलिटिकल रेसलिंग; आश्वासनाचा खास डाव...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आखाड्याचे स्वरूप आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या निवडणुकीत समोर कोणी पहिलवानच दिसत नसल्याचे वक्तव्य केले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास स्टाइलमध्ये उत्तर दिले अन् राजकीय कुस्तीचा हा फड रंगू लागला...  

आश्वासनाचा खास डाव...
> आता प्रत्येक पक्षाचा पहिलवान आश्वासनाच्या खुराकाचे मुद्गल  घेऊन निवडणुकीच्या आखाड्यातील ही राजकीय दंगल खेळण्यास सज्ज झाला आहे. 
> ही राजकीय दंगल ज्यांच्यासाठी सुरू आहे ती प्रेक्षकरूपी जनता मात्र आपल्याविषयीचे प्रश्न कोणीच उपस्थित करत नसल्याची खंत व्यक्त करते आहे...

बातम्या आणखी आहेत...