Home | International | Other Country | The King Of Japanese Porn Ken Shimizu Reveals The Secret Of Stamina

अखेर पॉर्न स्टारने उलगडले Stamina चे रहस्य; म्हणाला, या 3 गोष्टींवर करू नका दुर्लक्ष

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 26, 2018, 03:05 PM IST

त्याने आतापर्यंत 7500 महिला पॉर्न स्टार्ससोबत 7000 हून सुपरहिट अॅडल्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 • The King Of Japanese Porn Ken Shimizu Reveals The Secret Of Stamina

  टोक्यो - द किंग ऑफ जॅपनीज पॉर्न या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या केन शिमीझू उर्फ शिमिकेनने पॉर्न स्टारच्या लाँग सेक्स स्टॅमिनाचे रहस्य उलगडले आहे. 38 वर्षीय पॉर्न स्टार शिमिकेन गेल्या 20 वर्षांपासून अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये आहे. त्याने आतापर्यंत 7500 महिला पॉर्न स्टार्ससोबत 7000 हून सुपरहिट अॅडल्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमेरिकेनंतर सर्वात मोठी पॉर्न इंडस्ट्री जपानमध्ये आहे. जपानमध्ये मासिकाच्या माध्यमातून तो लोकांना आरोग्य आणि सेक्स संदर्भातील सल्ले सुद्धा देतो. तसेच फूड सप्लिमेंटच्या कंपनीचा मालक सुद्धा आहे.


  दीर्घकाळ Stamina चे रहस्य...
  > शिमिकेन सोशल मीडियावर सुद्धा आपल्या फॅन्सशी संवाद साधतो. त्याला ऑनलाइन माध्यमातून सुद्धा सेक्स आणि आरोग्य संदर्भात सल्ले मागितले जातात. यात सर्वात जास्त प्रश्न सेक्स स्टॅमिनाबद्दल विचारले जातात.
  > पॉर्न स्टार उत्तेजक द्रव, औषधी घेतात असे म्हटले जाते. पण, खरे काय हे कुठलाही पॉर्न स्टार जाहीरपणे सांगत नाही. परंतु, शिमिकेन एक पॉर्न स्टारसोबतच हेल्थ अॅडव्हायजर असल्याने त्याने या प्रश्नाचे उत्तर आपल्या ट्वीटर अकाउंटवरून दिले आहे.
  > दीर्घकाळ स्टॅमिना वाढवण्यासाठी फक्त विशिष्ट अशा आहाराची गरज नाही. त्यासाठी तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. योग्यवेळी पोषक आहार, झोप आणि व्यायाम या स्टॅमिनासाठी सर्वात महत्वाच्या आहेत. या गोष्टींचे सामंजस्य नसल्यास सप्लिमेंट्स काहीच कामाचे नाहीत असे तो सांगतो. सोबतच आहारात काय घ्यावे याची सुद्धा माहिती त्याने आपल्या फॉलोअर्सला दिली आहे.
  > ब्रोकोली (कोबीचा एक प्रकार), कंदमुळे, अवोकॅडो (एक प्रकारचे फळ), वसायुक्त मासे, दंड बैठका आणि भरपूर झोप या गोष्टी आपल्या दीर्घकाळ स्टॅमिनासाठी आवश्यक आहेत असे शिमिकेनने सांगितले. शारीरिक संबंधात स्टॅमिना हा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गोष्टींवर विसंबून असतो. त्यामुळे, व्यक्तिपरतवे निकाल वेगळे येऊ शकतात असेही तो सांगतो.

Trending