आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Last Eclipse Of The Decade Seen In Country, Sun Will Be In The Moon At 10:56 A.m.

देशभरात पाहण्यात आले दशकातील शेवटचे ग्रहण, 10:56 वाजेपर्यंत चंद्राच्या कवेत होता सूर्य

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - या दशकातील शेवटचे सूर्य ग्रहण गुरुवारी सकाळी 8:04 वाजता सुरु झाले. हे मुंबई, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, म्हैसूर, कन्याकुमारी सह देशाच्या अनेक शहरात पहण्यात आले आहे. जास्तीत-जास्त ठिकाणी खंडग्रास आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसले. उज्जैन के ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे भारताव्यतिरिक्त हे ग्रहण आशियातील काही देश, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया येथेही दिसेल. भारतामध्ये ग्रहणाचा कालावधी 2.52 तासांचा होता. 9:30 वाजता मध्य काळ आणि 10:56 वाजता ग्रहण संपले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पाहिले सूर्यग्रहण, ट्विट केले फोटो...

बातम्या आणखी आहेत...