आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 मुलांच्या आईला चढला प्रेमज्वर, एकाच महिन्यात केले प्रियकरासोबत लग्न; लपूनछपून भेटायला यायचा पहिला पती, प्रियकराला कळताच पोलिसांत गेले प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाली- बिहारमध्ये एका विवाहित महिलेवरील प्रेमाचे भूत महिन्याभरातच उतरले.  महिलेचे नाव मधु कुमारी असून तिला दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाशी प्रेम झाले. दोघेही विवाहित असून त्यांनी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर मधूने स्वत:चे नाव बदलले व दोघे जण सोबत राहू लागले. परंतु महिन्याच्या आतच मधूचा पहिला पती तिला लपूनछपून भेटायला येत असल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला.

 

पती- 'तिने परत लग्न केल्यावरच मी घरी घेऊन जाईल'

> 30 नोव्हेंबर 2011 रोजी मधु कुमारीचे कपिलदेव शर्मासोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुले झाली. कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून मधु कुमारी एका दुकानात काम करू लागली. तिथे तिला मोहम्मद सफिक (दुकानदार)सोबत प्रेम झाल्याने दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केले. लग्नानंतर मधु कुमारी स्वत:चे नाव बदलले. मग दोघेही एकत्र राहू लागले. काही दिवसांनंतर कपिलदेवमुळे दोघांमध्ये वाद सुरू झाल्याने तिने मोहम्मदसोबत राहण्यास नकार दिला. त्यानंतर कपिलदेव आणि मोहम्मदमध्ये  वाद झाल्याने  हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिथे पोलिसांनी तिघांची समजूत घालून वाद मिटवला. कपिलदेवने मधूला म्हणाला की,  'तू माझ्याशी दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतरच तुला परत घरी घेऊन जाईन.' त्यानंतर ग्रामपंचायतीसमोर मधूचे आणि कपिलदेवचे दुसऱ्यांदा लग्न लावून तिघांनाही आपापल्या घरी पाठवण्यात आले. दरम्यान, या अनोख्या प्रकरणाची शहरात चर्चा सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...