आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Mother Put Her Cutouts In The House So That Her Child Feels Her Presence And Does Not Cry

महिलेची अनोखी शक्कल, मुलगा रडू नये म्हणून घरात लावले स्वतःचे कटआउट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर फोटो आणि व्हडिओ व्हायरल

टोकियो(जापान)- जापानमध्ये एका महिलेने अपल्या घरात स्वतःचे कटाउट्स लावले आहेत. यामागे कारणही खूप अनोख आहे. महिलेला एक लहान मुलगा आहे, ती घरात नसताना तो रडू नये आणि आपली आई घरात असल्याचे त्याला भासावे म्हणून तिने असे केले. सेतो नेजीने ट्विटरवर याचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर झाले आहेत. 


यावर काही युजर्सनी त्या आईचे कौतुक केले आहे आणि मुलांना खेळतं ठेवण्यासाठी केलेल्या या युक्तीबद्दल चांगल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच अनेक युजर्सनी चांगल्या प्रतिक्रीया दिल्या, तर काहींनी टीकाही केली.

व्हिडिओत दिसत आहेत या गोष्टी

व्हिडिओत दिसत आहे की, बाळाची आई घराबाहेर जाण्यापूर्वी घरात आपले कटाउट लावते.
महिलेने घरात दोन कटआउट लावले, एकात ती उभी आहे तर दुसऱ्यात ती बसली आहे. यामुळे त्या बाळाला आपली आई समोर असल्याचे भासत आहे.

बातम्या आणखी आहेत...