• Home
  • The Romanship found 2000 years old jugs in the sea, they were used for food and wine

शोध / रोमनशिपला समुद्रात सापडले 2000 वर्षे जुने 6000 पुरातन भांडे, याचा वापर जेवण आणि दारू पिण्यासाठी होत असे

  • शोधकर्त्यांचा दावा, हे भांडे येशूंच्या काळातील आहेत

दिव्य मराठी वेब टीम

Dec 11,2019 02:39:00 PM IST

एथेंस- रोमन शिपला ग्रीसच्या समुद्रात 2000 वर्षे जुने (येशूंच्या काळातील) दोन हँडल असलेले 6000 जग सापडले आहेत. त्या काळात यांचा वापर जेवण आणि दारू पिण्यासाठी होत असावा, असा अंदाज शोधकर्त्यांनी लावला आहे. ग्रीक शोधकर्त्यांनी सांगितल्यानुसार, या जगांना सोनार उपकरणाच्या मदतीने हे भांडे केफालोनियाच्या उत्तर भागातील किनारपट्टी असलेल्या फिस्कार्डोमध्ये शोधले गेले आहेत.

हे सर्व भांडे येशूंच्या काळातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 110 फूट लांब आणि 42 फूट रुंद जहाजाने मासे पकडण्यादरम्यान सोनार उपकरणाच्या मदतीने सापडले.


नवीन समुद्री मार्गाची माहिती मिळाली


ग्रीसच्या पॅट्रास विश्वविद्यालयमध्ये शोध करणाऱ्या टीमचे नेतृत्व करणारे जॉर्ज फेरेंटिनोने सांगितले की, हे भांडे किनाऱ्याजवळच मातीत दबले होते, त्यामुळे आम्ही यांना काढण्याचे ठरवले. हा शोध रोमन काळातील व्यापाऱ्यांच्या समुद्र मार्गाची माहिती देतो, जो मेडिटेरेनिअनला जातो.

X
COMMENT