आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द स्काय इज पिंक' : प्रीमियरमध्ये प्रियांका चोप्रा आणि अन्य कलाकार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : शुक्रवारी टोरंटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये प्रियांका चोप्राचा आगामी चित्रपट 'द स्काय इज पिंक' चे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले गेले होते. यादरम्यान प्रियांका सिल्क ऑर्गंज ड्रेसमध्ये खूप स्टनिंग दिसत होती. 

बातम्या आणखी आहेत...