आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Story To Completing The Impossible Dream Is 'Mission Mangal', Akshay Said 'Tell The Whole World To Copy That'

अशक्य स्वप्न पूर्ण करण्याची कहाणी आहे 'मिशन मंगल', अक्षय म्हणाला - 'संपूर्ण जगाला सांगा कॉपी दॅट' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारचा चित्रपट 'मिशन मंगल' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाची कथा 2013 मध्ये इसरोने मार्स ऑर्बिटर मिशनवर आधारित आहे. मार्स ऑर्बिटर मिशनमध्ये मंगलयान 5 नोव्हेंबर 2013 च्या दिवशी इसरोने लॉन्च केले होते. यासोबतच भारत मंगळावर पॉल टाकणारा चौथा देश बनला होता. हे संपूर्ण अभियान सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा आंध्रप्रदेश येथील संचलित करण्यात आले होते. 'मिशन मंगल' 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. 

 

 

 

ट्रेलरबद्दल विशेष गोष्टी... 
सुमारे 2.50 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मिशन डायरेक्टर बनलेले राकेश धवन म्हणजेच अक्षय कुमार आपल्या टीमला मोटिवेट करताना दिसत आहे. तसेच यादरम्यान त्याच्यासोबत तारा शिंदे म्हणजेच विद्या बालनने दिसत आहे. ट्रेलरमध्ये एका ठिकाणी अक्षय पुऱ्या तळण्यासारख्या छोट्याश्या गोष्टीवरून मंगळावर जाण्याचे सायन्स समजावत आहे.  

 

 

 

ट्रेलरमधील विशेष डायलॉग... 
ट्रेलरमध्ये अक्षय कुमार काही दमदार डायलॉग बोलताना दिसत आहेत. त्यातील काही विशेष डायलॉग चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहेत. 
- "एक्सपेरिमेंट्स नहीं करेंगे तो हमें अपने आपको साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नहीं" 
- "हमारी हर समस्या की मरम्मत नासा से करवाने जाएंगे तो हम सत्यानासा हो जाएंगे"
- "तेल जब पूड़ी के लिए गर्म है तो उसे और गर्म नहीं करते ऑफ करके, गैस बचाके पूड़ियां तलते रहते हैं, इस होमसाइंस की टेक्नीक से हम मार्स जाना चाहते हैं"
- "चेहरे पे देखो क्या नूर है, रात को क्या च्यवनप्राश लगाते हो क्या मुंह पर" 

 

बातम्या आणखी आहेत...