आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका : कारने टीव्ही नेता न आल्याने पुन्हा घरी ठेवला; घटना सीसीटीव्हीत झाली कैद 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास- अमेरिकेतील टेक्सासमध्ये दोन चोरट्यांनी टीव्ही पुन्हा घरीच ठेवला. टीव्ही खूप मोठा होता. कारमधून नेता येत नव्हता. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. मात्र चोरट्याचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी सांगितले, ही घटना टेक्सासमधील एक्सटेन्शन २०२८ चीआहे.

 

गुरुवारी सकाळी ७ वाजता, दोन चोरटे एका घरात शिरले. त्यांनी टीव्ही चोरला. तो गाडीच्या मागील सीटवर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तेथे टीव्ही बसत नव्हता. विशेष म्हणजे ज्या कारमधून आले होते, ती कार चोरीची होती. 

 

बातम्या आणखी आहेत...