आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क - एक टन वजनाचे जगातील हे सोन्याचे सर्वात माेठे नाणे ‘पर्थ मिंट’ यांनी बनवले आहे. ते न्यूयॉर्क शेअर बाजारात मंगळवारी ‘पर्थ मिंट फिजिकल गोल्ड ईटीएफ’च्या लॉंचिंगनिमित्त सादर करण्यात आले. ९९.९ % शुद्धतेच्या सोन्याने बनलेले हे नाणे आकारात ८० सेंमी रुंद व १२ सेंमी जाड आहे. या अवाढव्य नाण्याची नाेंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.