आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबुधाबीमध्ये आठ हजार वर्षे जुना जगातील सर्वात जुना मोती मिळाला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी : संयुक्त अरब अमीरात (यूएआय) च्या अबुधाबीमध्ये 8000 वर्ष जुना मोती मिळाला आहे. पुरातत्व खात्याचा दावा आहे की, हा जगातील सर्वात जुना मोती आहे. हा 30 ऑक्टोबरला अबुधाबी येथील संग्रहालयामध्ये प्रदर्शित केला जाईल.   

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा मोती मारवाह द्वीपमध्ये खोदकाम करताना मिळाला. मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप याच्या किंमतीचा खुलासा केला नाही.  

विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, मोत्यांचा व्यापार मेसोपोटामिया (प्राचीन ईराक) सोबत होता. याला सेरेमिक आणि इतर सामानाच्या एक्सचेंजसाठी वापरले जाते. त्यावेळी ते ज्वेलरी म्हणून घालायचे. संस्कृतीच्या विभागाने सांगितले, 16 व्या शतकात अबु धाबीच्या किनाऱ्यावर मोती मिळायचे. प्रसिद्ध व्यापारी गासपारो बाल्बी यानेदेखील या भागाचा प्रवास केल्यानंतर येथील मोत्यांच्या  केला होता. 

बातम्या आणखी आहेत...