Home | International | Other Country | Theft of seven bonsai trees of 400 years old

जपानच्या सॅमाता राज्यात 400 वर्षे जुन्या सात बोन्साय झाडांची चोरी 

वृत्तसंस्था | Update - Feb 14, 2019, 11:09 AM IST

५ हजार हेक्टर जागेत लावण्यात आलेल्या ३००० बोन्साय झाडांची चोरी कशी करावी? हे चोरट्यांना माहित होते. 

  • Theft of seven bonsai trees of 400 years old

    टोकियो (जपान)- जपानच्या सॅमाता राज्यात सात बोन्साय झाडांची चोरी झाल्याचे प्रकरण उजेडात आले. यात ४०० वर्षे जुन्या शिम्पाकू झाडाचा समावेश आहे. याला बोन्सायच्या जगात सर्वाधिक पसंती देण्यात येते. या सर्व झाडांची किंमत ८३.७८ लाख रुपये आहे. एकट्या शिम्पाकू झाडाची किंमत ६४ लाखांपेक्षाही जास्त आहे. बोन्साय जगतात काम करणाऱ्या फ्युमी लिमुरा यांनी सांगितले, या छोट्या छोट्या झाडांचा मी मुलांप्रमाणे सांभाळ करते. ५ हजार हेक्टर जागेत लावण्यात आलेल्या ३००० बोन्साय झाडांची चोरी कशी करावी? हे चोरट्यांना माहित होते.

Trending