आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉर्मल नाहीत सुंदर तरुणींचे हे PHOTOS, हुश्शार असाल तर चूक शोधूनच दाखवा!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल साइट्सवर नेहमी असे अनेक फोटो अपलोड होत असतात, ज्यात प्रथमदर्शनी पाहता आपण अगदी नॉर्मल समजतो. पण त्या फोटोमध्ये असे काही लपलेले असते की, ते फार मोजक्या लोकांना समजते. या फोटोतही अशीच गंमत आहे.


UK च्या एका विद्यार्थिनीने (एलेअनोर क्लार्क) ट्विटरवर प्रॉम नाईटचा हा फोटो शेयर केला होता. त्यात क्लार्कबरोबर तिच्या चार मैत्रिणीही दिसत आहेत. सुरुवातीला लोकांनी फोटोतील सुंदर तरुणींचे कौतुक केले. पण त्याचवेळी तिच्या एका मैत्रिणीला फोटोत काहीतरी वेगळे दिसले. तिने कमेंट केले तेव्हा लोकांच्या लक्षात आले की, नेमकी काय गडबड झाली आहे. तुमचीही नजर चांगली असेल तर शोधा बरं... 


पुढील स्लाइड्सवर पाहा, काय होती चूक..

बातम्या आणखी आहेत...