Home | Gossip | Then And Now Of Bollywood Celebs

शाहरुख-सलमान-आमिरपासून ते सुनील शेट्टीपर्यंत, पुर्वी असे दिसायचे हे 10 बॉलिवूड अॅक्टर्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 12:43 PM IST

या सर्व अभिनेत्यांनी वयाची चाळिशी ओलांडली आहे.

 • Then And Now Of Bollywood Celebs
  मुंबईः असे म्हणतात, की वाढत्या वयासोबत स्मार्टनेस कमी होत जातो. पण बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या बाबतीत मात्र हे चुकीचे सिद्ध होते. शाहरुख खान असो किंवा सुनील शेट्टी, चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून बॉलिवूड अभिनेत्यांच्या लूकमध्ये बराच बदल घडून आला आहे. वाढत्या वयासोबत हे अॅक्टर्स अजूनच हॅण्डसम होत चालले आहेत. जणू वाढत्या वयाच्या त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. या सर्व अभिनेत्यांनी वयाची चाळिशी-पन्नाशी ओलांडली आहे, पण वाढत्या वयात ते अधिकच आकर्षक दिसू लागले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडचे 10 नावाजलेले अभिनेते फिल्मी करिअरच्या सुरुवातीच्या काळात नेमके कसे दिसत होते, ते खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.

 • Then And Now Of Bollywood Celebs
 • Then And Now Of Bollywood Celebs
 • Then And Now Of Bollywood Celebs
 • Then And Now Of Bollywood Celebs
 • Then And Now Of Bollywood Celebs
 • Then And Now Of Bollywood Celebs
 • Then And Now Of Bollywood Celebs
 • Then And Now Of Bollywood Celebs
 • Then And Now Of Bollywood Celebs

Trending