आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅली गोनीसोबतच्या अफेयरच्या बातम्या अफवा आहेत : जास्मीन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जास्मीन भसीन कधीच अफवांमुळे प्रभावित होत नाही. नुकतीच तिचा मित्र अॅली गोनीशी ती डेट करत असल्याची बातमी आली होती. मात्र जास्मीनने ही एक अफवा असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली..., या अफवांमुळे मी अलीशी असलेले नाते बिघडू देणार नाही. जास्मीन म्हणाली, मी काय करते हे माझ्या कुटुंबाला माहीत आहे. आम्ही फक्त मित्र आहोत, हेदेखील त्यांना माहीत आहे. या व्यवसायात या गोष्टी सामान्य आहेत, हे आमच्या कुटुंबातील लोकांना समजते. जास्मीन म्हणाली.. "अशा अफवांचा मी नातेसंबंधावर परिणाम होऊ देणार नाही. जे लोक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यांना मी गमावू शकत नाही. मी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते. '

बातम्या आणखी आहेत...