आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायक@76: बर्थडे सेलिब्रेट करणार नाही अमिताभ, पण घराबाहेर येऊन चाहत्यांची घेतली भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: मिलेनियम स्टार अमिताभ बच्चन 11 अक्टोबरला 76 वर्षांचे झाले आहेत. परंतु यावेळी ते आपला वाढदिवस साजरा करणार नाही. पण त्यांनी आपल्या चाहत्यांना निराश केलेले नाही. बर्थडेच्या दिवशी ते आपल्या घराबाहेर उभे राहिले. त्यांनी चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले. 


यामुळे होणार नाही सेलिब्रेशन 
अमिताभ बच्चन यांचे व्याही राजन नंदा यांचे नुकतेच निधन झाले. तर राजन नंदाची पत्नी रितु नंदाच्या आई आणि राज कपूरच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचेही गेल्या आठवड्यात निधन झाले. या कारणांमुळे ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. 
- अमिताभ यांचे अडनाव श्रीवास्तव होते, परंतु त्यांनी वडिलांच्या नावासोबत असणारे बच्चन नाव स्विकारले. आता संपुर्ण कुटूंबाचे अडनाव बच्चन असे आहे. 

बातम्या आणखी आहेत...