हिना खान - / हिना खान - दिव्यांका त्रिपाठी आणि टीव्ही च्या 'जमाई राजा' पासून 'इश्कबाज' याच्या अभिनेत्रीपर्यंत, कुणी एमबीए तर कुणी आहे इंजीनियर, या 12 स्टार्सकडे आहेत मोठमोठ्या डिग्र्या 

एकाचे आहेत रॉयल फॅमिलीशी संबंध तर एक आहे गोल्ड मेडलिस्ट... 

दिव्य मराठी वेब टीम

Jan 28,2019 02:23:00 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क : टीव्ही स्टार्सला आपण अनेक सीरियलमध्ये अभिनय करताना पहिले असेल पण तुम्हाला माहित आहे का की, तुमचे आवडते स्टार्स किती किती शिकले आहेत. जर नाही तर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत तुमच्या आवडत्या स्टार्सचे शिक्षण किती झाले आहेत.

हिना खान, नकुल मेहता, मौनी रॉय, सुरभि चांदना आणि दिव्यांका त्रिपाठी यांच्यासह अनेक सेलेब्सकडे अॅक्टिंग बरोबरच अजूनही काही डिग्र्या आहेत.

- टीव्ही शो 'कसौटी जिंदगी के' मध्ये कमोलिकाचा रोल प्ले असलेली हिना खान अभ्यासातही कुणापेक्षा कमी नाही. तिच्याकडे एमबीएची डिग्री आहे.

- सीरियल 'ये है मोहब्बतें' मध्ये इशिताची भूमिका करणारी दिव्यांका त्रिपाठीने उत्तरकाशीच्या नेहरू इंस्टीट्यूट ऑफ माउंटेनियरिंगमधून कोर्स केला आहे. तिला रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे.

- सीरियल 'इश्कबाज' मध्ये काम करत असलेला नकुल मेहताने मुंबई यूनिवर्सिटीमधून कॉमर्समध्ये मास्टर्सची डिग्री मिळवली आहे. नकुलचे उदयपुरच्या एका रॉयल संबंध आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सेलेब्सचे क्वालिफिकेशन...

मौनी रॉयने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामधून मास कॉमची डिग्री मिळवली आहे.सुरभी चंदनाकडे एमबीएची डिग्री आहे.मोहसिन खानने इलेक्ट्रनिक इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.सुरभी ज्योतिने इंग्लिशमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.रवि दुबेने इंजीनियरिंग केले आहे आणि सोबतच त्याच्याकडे मास कम्युनिकेशनचीही डिग्री आहे.करन पटेलने द लंदन स्कूल ऑफ आर्ट्स मधून पोस्ट ग्रॅजुएशन केले आहे.रिद्धिमा पंडितकडे सोशियोलॉजीमध्ये मास्टर्स डिग्री आहे.करन ग्रोवर मेकेनिकल इंजीनियर आहे.तेजस्वी प्रकाशने टेली-कम्युनिकेशन इंजीनियरिंगमध्ये डिग्री मिळवली आहे.

मौनी रॉयने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामधून मास कॉमची डिग्री मिळवली आहे.

सुरभी चंदनाकडे एमबीएची डिग्री आहे.

मोहसिन खानने इलेक्ट्रनिक इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.

सुरभी ज्योतिने इंग्लिशमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.

रवि दुबेने इंजीनियरिंग केले आहे आणि सोबतच त्याच्याकडे मास कम्युनिकेशनचीही डिग्री आहे.

करन पटेलने द लंदन स्कूल ऑफ आर्ट्स मधून पोस्ट ग्रॅजुएशन केले आहे.

रिद्धिमा पंडितकडे सोशियोलॉजीमध्ये मास्टर्स डिग्री आहे.

करन ग्रोवर मेकेनिकल इंजीनियर आहे.

तेजस्वी प्रकाशने टेली-कम्युनिकेशन इंजीनियरिंगमध्ये डिग्री मिळवली आहे.
X
COMMENT